E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
आयपीएलमध्ये कोहलीला चाहत्यांकडून मिळणार भेटवस्तू
Wrutuja pandharpure
14 May 2025
मुंबई
: भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे स्थगित झालेली आयपीएल स्पर्धा पुन्हा एकदा सुरु होतीये. यंदाच्या हंगामाची सलामीची लढत ज्या दोन संघांमध्ये रंगली होती त्या दोन संघातील लढतीनेच दुसर्या टप्प्यातील स्पर्धेला सुरुवात होणार आहे. शनिवारी १७ मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना बंगळुरुच्या मैदानात रंगणार आहे. हा सामना विराट कोहलीसाठी एकदम खास करण्याचा प्लॅन त्याच्या चाहत्यांनी आखला.
विराट कोहलीनं आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटनंतर आता कसोटीतूनही निवृत्ती घेतली आहे. किंग कोहलीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर करत १४ वर्षांच्या प्रवासानंतर रेड बॉल क्रिकेटमधील प्रवास थांबवत असल्याची माहिती दिली. मॉडर्न क्रिकेटमध्ये अनेक विक्रम प्रस्थापित करत अधिराज्य गाजवणार्या कोहलीला फेअरवेल मॅच मिळणार नाही, ही खंत त्याच्या चाहत्यांच्या मनात आहे. ही कमी भरून काढण्यासाठी विराट कोहली आणि आरसीबी चाहत्यांनी एक भन्नाट आयडिया काढली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये खास कामगिरीसह छाप सोडणार्या कोहलीसाठी बंगळुरुच्या मैदानात खास मोहाल तयार करून त्याला सलाम करण्यात येणार आहे.
आयपीएलच्या दुसर्या टप्प्यातील लढतीला सुरुवात होण्याआधी विराट कोहली अन् आरसीबी चाहत्यांनी सोशल मीडियावर एक खास मोहिम राबवलीये. बंगळुरुच्या मैदानात सामन्याचा आनंद घेण्यासाठी येणार्या प्रत्येक चाहत्याने पांढर्या रंगातील कपडे घालून स्टेडिमवर यावे, अशी विनंती करण्यात येत आहे. याचा अर्थ कसोटी क्रिकेटमधील विराट कोहलीच्या बहुमूल्य योगदानासाठी चाहते व्हाइट आउटफिट्समध्ये किंग कोहलीला खास अंदाजात सलाम करताना दिसतील. आरसीबीच्या मॅचवेळी बंगळुरुच्या मैदानात लाल रंगाची हवा दिसते. पण यावेळी कोहलीसाठी कायपण...म्हणत चाहत्यांमध्ये पांढर्या रंगाची लाट उसळणार आहे.
Related
Articles
भारतीय संघ ११९ धावांनी आघाडीवर
02 Jun 2025
दक्षिण कोरियात नौदलाचे विमान कोसळले; दोघांचा मृत्यू
30 May 2025
इराणमध्ये अपहरण झालेल्या तीन भारतीयांची महिन्याभराने सुटका
04 Jun 2025
ठाण्यात एटीएसचे छापे
02 Jun 2025
पोलिसांनी पकडला तीन लाखांचा गुटखा
01 Jun 2025
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?
01 Jun 2025
भारतीय संघ ११९ धावांनी आघाडीवर
02 Jun 2025
दक्षिण कोरियात नौदलाचे विमान कोसळले; दोघांचा मृत्यू
30 May 2025
इराणमध्ये अपहरण झालेल्या तीन भारतीयांची महिन्याभराने सुटका
04 Jun 2025
ठाण्यात एटीएसचे छापे
02 Jun 2025
पोलिसांनी पकडला तीन लाखांचा गुटखा
01 Jun 2025
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?
01 Jun 2025
भारतीय संघ ११९ धावांनी आघाडीवर
02 Jun 2025
दक्षिण कोरियात नौदलाचे विमान कोसळले; दोघांचा मृत्यू
30 May 2025
इराणमध्ये अपहरण झालेल्या तीन भारतीयांची महिन्याभराने सुटका
04 Jun 2025
ठाण्यात एटीएसचे छापे
02 Jun 2025
पोलिसांनी पकडला तीन लाखांचा गुटखा
01 Jun 2025
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?
01 Jun 2025
भारतीय संघ ११९ धावांनी आघाडीवर
02 Jun 2025
दक्षिण कोरियात नौदलाचे विमान कोसळले; दोघांचा मृत्यू
30 May 2025
इराणमध्ये अपहरण झालेल्या तीन भारतीयांची महिन्याभराने सुटका
04 Jun 2025
ठाण्यात एटीएसचे छापे
02 Jun 2025
पोलिसांनी पकडला तीन लाखांचा गुटखा
01 Jun 2025
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?
01 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
चेरीचा हंगाम बहरला
4
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
5
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी
6
विदर्भ, मराठवाड्यात मान्सून दाखल